Raval Resort , Panchgani : A view to Sahyadri Mountains
Raval Resort Panchgani |
बिछान्यावर पडल्या पडल्या सह्याद्री च्या डोंगरांशी संवाद
प्रशस्त अशा खुल्या डेक वर उभे राहून समोर पाचगणीची सुंदर व्हॅल्ली पाहण्याचा विरळा व मनोहारी आनंद घ्यायचाय? असे मनात असेल तर पाचगणीच्या रावळ रेसाॅर्टमधे नक्की मुक्काम करा.
सध्याच्या पावसाळी वातावरणात हा अनुभव आणखीनच सुखद होतो. धुक्याने दाटलेली दरी व ढगांच्या पुंजक्यांनी नटलेले हिरवे डोंगर रावळ रेसाॅर्ट (Raval resort)च्या डेकवर तुम्ही उभे राहिलात की तुमच्याशी संवाद साधतात. हातात वाफाळलेल्या काॅफीचा मग असेल तर हा अनुभव आणखीनच तृप्त करणारा ठरतो.
Classy अनुभव
रावळ रेसाॅर्ट ची वास्तू ही Retro पद्धतीची असल्याने इथला रहाण्याचा अनुभव इतर चकचकीत आणि तथाकथित Modern Resorts पेक्षा निराळा आणि classy शैलीतला असा होतो. बिछान्यावर पडल्या पडल्या valley चं दर्शन देणार्या भव्य खिडक्या असलेल्या सुंदर अंतर्गत सजावट असलेल्या खोल्या हे रावळ रेसाॅर्ट च वैशिष्ट्य आहे.
पाऊस अनुभवण्यासाठी योग्य ठिकाण
पावसाळ्यात तर इथे रहाण्याचा अनुभव Romantic असतो. Cozy अशा रूम मधे बसून खिडकीतूनच तुम्ही भिजणारे चिंब डोंगर पाहू शकता . तसे प्रत्यक्ष point वर जाण्याची इच्छा असेल तर sydney point इथून 5 मिनिटांच्या अंतरावर आहे.
पावसाळी रात्री Raval resort च्या डेकवरून valley मधे तरंगणारे धुक्यांचे ढग बघणे हा रोमांचक अनुभव शब्दातीत असतो.
ग्रूप साठी स्वतंत्र बंगला
१५-२० लोकांच्या ग्रूप साठी स्वतंत्र बंगला ही इथे उपलब्ध आहे. स्वीमिंग पूल ,वाय-फाय अशा सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज असे हे पाचगणीचे रावळ रेसाॅर्ट आहे.
Rainy season offer 50% Discount
Online बुकिंग सुविधा
Raval Resort च्या website वर जावून तुम्ही online booking करू शकता
Phone
+91 9403944786
Address
रावळ रेसाॅर्ट पाचगणी |
0 टिप्पण्या